रविवारी दहेगाव आश्रम शाळा येथे कै.डॉ.बाबुराव फकीराव पवार यांचा पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन
चांदवड
ज्ञान प्रसारक मंडळ, नाशिक संस्थेचे संस्थापक, सरचिटणीस कै. डॉ. बाबुराव फकिरराव पवार यांचा
पुतळा अनावरण सोहळा प्राथमिक आश्रमशाळा,दहेगाव , ता. चांदवड येथे रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे ,या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ (मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य),
मा. आ. डॉ. राहुलजी आहेर (आमदार, चांदवड-देवळा विधानसभा) ,
मा. श्री. उत्तमबाबा भालेराव ,( माजी आमदार ),मा. श्री. सयाजीराव गायकवाड,. ( संचालक, म.वि.प्र.मंडळ, नाशिक), मा. श्री. शिरीषभाऊ कोतवाल,( माजी आमदार) मा. श्री. आत्मारामजी कुंभार्ड ( मा.सभापती कृ.उ.बा.स. चांदवड), मा. नितीनजी ठाकरे
(सरचिटणीस, म.वि.प्र. मंडळ नाशिक),
नितीनदादा आहेर
(सरपंच वडाळीभोई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख), मा. श्री. पंकजभाऊ खताळ (उपाध्यक्ष भाजपा नाशिक),मा.श्री.अशोकराव गवळी, (संचालक कृ.उ.बा.स. लासलगांव, चेअरमन मर्चन्ट बँक, लासलगाव)
वरील मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. २९/०९/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा.संपन्न होत आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्रीमती उषा बाबुराव पवार
(संस्थापक सदस्य ज्ञान प्रसारक मंडळ, नाशिक संस्थापक संचालक, डॉ. बाबुराव फकिरराव चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक) मा. डॉ. प्रतापराव बाबुराव पवार (सदस्य, ज्ञान प्रसारक मंडळ, नाशिक: संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव फकिरराव
चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक),
डॉ. सौ. वैशाली प्रतापराव पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहराध्यक्ष, लासलगांव,संस्थापक सचिव डॉ. बाबुराव फकिरराव चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक),
श्री. अतुल बाबुराव पवार,
(संस्थापक सदस्य डॉ. बाबुराव फकिरराव चैरिटेबल ट्रस्ट, नाशिक),
.सिमा अतुल पवार(शिक्षिका)
,सर्व मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वृंद, ज्ञान प्रसारक मंडळ व समस्त ग्रामस्थ,प्राथमिक आश्रम शाळा, दहेगांव (म.) यांनी केले आहे. सदर कार्यक्रम प्राथमिक आश्रमशाळा दहेगाव, ललवाणी लॉन्स जवळ, मनमाड जवळ, ता. चांदवड जि.नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

