शिवसेना चांदवड तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम,तसेच संपर्क कार्यालयाचे उदघाटन व पाणी परीषदचे आयोजन अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटामुळे रद्द
चांदवड तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांच्या वाढदिवसानिमित्त(दि.२६) रोजी सांयकाळी ५.००वाजता चांदवड येथे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम,तसेच संपर्क कार्यालयाचे उदघाटन व पाणी परीषदचे आयोजन होते…. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना,दादासाहेब भुसे,शिवसेना सचिव तथा संपर्कनेते मा.भाऊसाहेब चौधरी तसेच संपर्कप्रमुख मा.सुनीलभाऊ पाटील ,जिल्हाप्रमुख मा.भाऊलाल तांबडे यांचे प्रमुख उपस्थित ह्या कार्यक्रमाचे नियोजन होते…पण अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने हा कार्यक्रम स्थगित करत पालकमंत्री मा.ना.दादासाहेब भुसे व शिवसेना सचिव मा.भाऊसाहेब चौधरी यांनी तालुकाप्रमुख मा.विकास भुजाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सत्कार करुन,चांदवड तालुक्यातील नापिकीला कंटाळुन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुंटुबियांना यावेळी आर्थिक मदत करुन, अवकाळी पाऊस झाल्याने व पुर्व भागात गारपीठ झाल्याने, नुकसान पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी प्रयान केले
…चांदवड येथे सत्कारप्रसंगी व शुभेच्छा देण्यासाठी चांदवड उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, देवळा उपजिल्हाप्रमुख देवाबापु वाघ,शहरप्रमुख मुकेश कोतवाल युवानेते संदिप उगले,अभिषेक चौधरी,निवृत्ती घुले,भागवत आण्णा जाधव, बबनराव पुरकर,दत्ता गांगुर्डे ,महीला आघाडी जिल्हाप्रमुख रोशनीताई कुंभार्डे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख धनंजय कोल्हे,सोशलमिडीया तालुकाप्रमुख दिपक भोईटे,सुमीत भालेराव,संदिप शिंदे,विनायक हांडगे,अंबादास पुरकर,श्रीराम जाधव देवळा तालुका सहसंपर्कप्रमुख भाऊसाहेब चव्हाण शहरप्रमुख नजीम तांबोळी सह तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

