[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार डॉ.राहुल आहेर व जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांच्याकडून पाहणी.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार डॉ.राहुल आहेर व जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांच्याकडून पाहणी.

चांदवड तालुक्यातील वाकी खु. वाकी बु., तळेगावरोही, वडगावपंगू, कातरवाडी, वाघदर्डी तसेच काळखोडे येथे अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आ. डॉ. राहूल दादा आहेर व जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा यांनी केली. यावेळी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.

याप्रसंगी कृ. ऊ. बा. स संचालक डॉ.आत्माराम कुंभार्डे, श्री. योगेश ढोमसे भाजपा तालुकाध्यक्ष श्री. मनोज शिंदे, मा. सभापती डॉ. नितीन गांगुर्डे यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्री. चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार श्री. मंदार कुलकर्णी, कृषी अधिकारी श्री विलास सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. साबळे साहेब तसेच पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या