[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाकी बुद्रुक येथे विज पडुन शेतकऱ्याचा मृत्यू

  चांदवड तालुक्यातील वाकी बु!!येथील प्रगतशील शेतकरी कै.कैलास सूर्यभान कवडे वय 36 यांचे सकाळी 6.15 मिनिटांनी वीज पडून आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे. सदर आकस्मित मृत्यूची नोंद झाली...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

युवक कॉंग्रेसच्या तालुकाअध्यक्ष पदावर दिपांशु जाधव : प्रतीस्पर्धीचा उडवला धुव्वा

युवक देशाचा खरा कणा आहे, कॉंग्रेस नेतृत्वावर देशाचा पुन्हा विश्वास बसत असल्याने आम्हाला कॉंग्रेसपक्षाठी काम करायची संधी मिळत आहे. इतर पक्षातील विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत असून, आमच्यात कुठलीही गटबाजी अथवा संघटनेत...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वंकष प्रयत्नांनी अर्थचक्राला गती द्यावी:पालकमंत्री छगन भुजबळ

  नांदूर मधमेश्वर पक्षी महोत्सवाचा समारोप   नाशिक जिल्हा सर्व प्रकारच्या पर्यटनात आघाडीवरचा जिल्हा आहे. तसेच धार्मिक पर्यटन म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याने आता साहसी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि कृषी पर्यटनातही आपली ओळख तयार...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मेसनखेडे खुर्द येथे बौध्द विहाराच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केली पाहाणी

  नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा दुगाव जि.प सदस्य,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष मा.डॉ श्री सयाजीराव गायकवाड यांनी मेसनखेडे खुर्द (दत्ताचे शिंगवे) येथे बौध्द विहाराच्या कामासंदर्भात केली. त्यांच्या सोबत चांदवड...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रस्ते दुरुस्तीसाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर:  भाजपा गटनेते डॉ आत्माराम कुंभार्डे यांची माहिती

  तळेगांवरोही गटातील दळणवळण होणार गतिमान   चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गटासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधीन विशेष दुरुस्ती कार्यक्रम ( ग्रामीण ) योजने अंतर्गत सन 21 – 22 या आर्थिक वर्षासाठी गटातील...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

आम्हाला विजयाची पूर्ण खात्री असल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. कृषी सहाय्यक संवर्गाच्या हितासाठी संघटना नेहमीच कार्यरत राहील व कटिबद्ध राहील,तसेच कुणावरही अन्याय झाल्यास संघटना नेहमीच पाठीशी उभी राहील. -शिरीष पवार

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नागापूर येथे महाशिवरात्री निमित्त नागेश्वर मंदिरात अलोट गर्दी

मनमाड पासून जवळच असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागापूर येथील नागेश्वर मंदिरात जाऊन भाविकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनाचा लाभ घेतला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून यात्रा महोत्सव होऊ शकला...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

डोणगाव उपसरपंचपदी विक्रम वाघ यांची बिनविरोध निवड

डोणगाव उपसरपंचपदी विक्रम उत्तम वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीने यापुर्वीच्या उपसरपंच संगिता अर्जुन शेळके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामसेवक विशाल सोनवणे यांनी...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे लसीकरण मोहीमेच्या आरोग्य पथकाचे स्वागत व सत्कार

माध्यमिक विद्यालय शिंगवे ता चांदवड जि नाशिक येथे गुरुवार दि 24 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मेसनखेडे अंतर्गत वय वर्षे 15 ते 18 च्या विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सहभागी डॉ...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवेदन

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मा.ना. नवाब मलिक यांना ईडी सिबीआय या केंद्रीय तपास यंत्रनेचा गैरवापर करून सुडबुध्दीने कोणतीही नोटीस न देता अटक केली. नबाब मलिक हे ईडी सारख्या तपास...