[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगांव रेपाळ येथे १५ ते १८वर्ष वयाचे मुलांचे लसीकरण

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

 

आडगांव रेपाळ येथे १५ ते १८वर्ष वयाचे मुलांचे लसीकरण

आडगाव रेपाळ (वार्ताहर):=आडगांव रेपाळ ता येवला येथे १५ते१८ वयाचे शाळेतील मुलाचे Co vaccine लसीकरण करण्यात आले.यावेळी पाटोदा PHC चे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कुलथे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. आरोग्य साहाय्यक शेरेकर ,क्षमा शेख ,हेमंत शेवाळे, गणेश पालवे, देविदास शेवाळे नवनाथ भालेराव ,पूनम आहेर, योगेश वाघ आदी आरोग्य केंद्राचे कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी
ग्रामसेवक श्री रंगनाथ कदम ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर जगताप, विनोद तनपुरे यांनी सहकार्य केले. तसेच यावेळी सरपंच सौ. सुनिता गुंजाळ उपसरपंच बाबासाहेब महाले,ग्रा. प. सदस्य शिवाजी निकम,ज्ञानेश्वर बागुल, सुरेश बागुल,गोरख जगताप ,दत्तु गायके,संजय तनपुरे ,गोरख पवार आदी ग्रामस्थ व मुख्याध्यापक निलेश शिंदे ,रोकडे ,जाधव आदी शिक्षक उपस्थित होते

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या