वडनेर भैरव येथील आजी भगीरथीबाई निखाडे यांचा सन्मान
वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील 90 वर्षीय आजी गंभा भागीरथीबाई गणपतराव निखाडे यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती देताना म्हटले की मी भारत स्वतंत्र होताना पाहिलेला तिरंगा त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षांनी पाहिलेला विकासाचा तिरंगा याची साक्षीदार आहे भारतीय ध्वजाला सन्मान देत त्यांनी काही अंतर स्वतःच्या हातात झेंडा घेऊन चालल्यानंतर त्या झेंड्याला वंदन केले वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील सलादे बाबा कला क्रीडा मंडळ च्या वतीने आजींचा सन्मान करण्यात आला

