[masterslider id="2"]
क्रीडा राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

बाळासाहेब सोनवणे गणुरचे लोकनियुक्त सरपंच : गावच्या विकासावर देणार भर

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

गणुर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी नम्रता पॅनलच्या श्री बाळू विठ्ठल सोनवणे विजयी

चांदवड ता. २०- चांदवड तालुक्यातील गणूर येथे ग्रामपंचायतीचे दिनांक२० ला मतमोजणी चांदवड येथे शांततेत पार पडली.यावेळी गणूर येथील थेट सरपंच पदासाठी नम्रता पॅनलचे उमेदवार सरपंच सर्वसाधारण असलेल्या जागेवर श्री बाळू विठ्ठल सोनवणे या 695 भरघोस मते मिळवून मताधिक्याने विजयी झाल्या.
दोन नंबर वार्डातुन नम्रता पॅनलचे ठाकरे सत्यवान हरिभाऊ 243 मतानी , सर्वसाधारण श्रीमती रंजना हरिभाऊ सवंद्रे 284 मतानी, विजयी झाले आहेत.
तीन नंबर वार्डातुन गणेश बाजीराव ठाकरे 276,सौ. मोरे पूनम रवींद्र 277 मतांनी विजयी झाले, यांची निवड झाली.
गणुर ग्रामपंचायत नम्रता पॅनलचे उमेदवार निवडून आले विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


यावेळी निलेश ठाकरे सुधाकर शिंदे दत्तू संपत सवंदे, अली पटेल , अकिल गणी पटेल, राऊक पटेल ,तनवीर पटेल यासीन पटेल, शौकत पटेल बाळू लक्ष्मण ठाकरे शंकर दामू ठाकरे चंद्रभान शिंदे कैलास शिंदे बाळू लक्ष्मण ठाकरे संत बाळू ठाकरे अरुण ठाकरे शंकर बाबुराव ठाकरे राजाराम सवंद्रे धनंजय सवंद्रे निवृत्ती ठाकरे रामा जगताप दीपक गांगुडे नंदू श्रीपत ठाकरे शंकर पंढरीनाथ ठाकरे, बबन ठाकरे, बापूसाहेब ठाकरे, कैलास निवृत्ती सवंदरे, रामदास ठाकरे, आत्माराम शिंदे प्रताप शिंदे बाबाजी वाघ दामू सूर्यवंशी भास्कर ठाकरे, संतोष ठाकरे भाऊसाहेब ठाकरे,महेश ठाकरे,आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या