[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका खरेदी- विक्री संघात स्वातंत्र्य दिन साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका खरेदी- विक्री संघात स्वातंत्र्य दिन साजरा

चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पंडितराव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक राजेंद्र ठाकरे, रवींद्र ठाकरे, अनिल काळे ,विजय कुंभार्डे ,आनंदा बनकर ,मधुकर गोसावी, अरुण न्याहारकर, प्रभाकर ठाकरे , विक्रम देवरे,दशरथ ठाकरे, दत्तू पगार, संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण सोनवणे ,दत्तू नरोटे आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या