[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडनेर भैरव येथे सलादे बाबा दत्त मंदिर येथे दत्त जन्म उत्सव सोहळ्यास सुरवात

वडनेर भैरव येथे सलादे बाबा दत्त मंदिर येथे दत्त जन्म उत्सव सोहळ्यास सुरवात वडनेर भैरव ता.चांदवड येथे सलादे बाबा कला क्रीडा मंडळ व वडनेर भैरव परिसर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने दत्त जयंती निमित्त सामाजिक व देशभक्ती...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळ ता. चांदवड जिल्हा नाशिक या विद्यालयांमध्ये भरविण्यात आले होते सदर प्रदर्शनामध्ये माध्यमिक...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

तळेगाव रोही येथे पन्नास फूट विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोर यास जीवदान

तळेगाव रोही येथे पन्नास फूट विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोर यास जीवदान देव तारी त्याला कोण मारी या आशयाचा प्रत्यय चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील बजरंग नगर मोरे वस्ती लगत श्री.बापू भिकाजी मोरे यांच्या गट नंबर 505 या 50...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यातील एकमुखी दत्तात्रय प्रभूंची सर्वात मोठ्या यात्रेचा प्रारंभ

नाशिक जिल्ह्यातील एकमुखी दत्तात्रय प्रभूंची सर्वात मोठ्या यात्रेचा प्रारंभ दत्ताचे शिंगवे येथे सोमवार पासून प्रारंभ नियोजनाची बैठक संपन्न नाशिक जिल्हयातील पूर्व भागातील पहिली यात्रा म्हणजे चांदवड तालुक्यातील श्री क्षेत्र दत्ताचे...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे येथील पोलीस दूरक्षेत्र सुरू

शिंगवे येथील पोलीस दूरक्षेत्र सुरू. पोलीस दूरक्षेत्र शिंगवे येथे ग्रामपंचायत सरपंच श्री.आत्माराम खताळ तसेच मेसनखेडे सरपंच श्री.संतोष माळी यांनी काही दिवसापूर्वी माननीय आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून बंद...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सोग्रस माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

वैज्ञानिक प्रतिकृती व रांगोळ्यांचे सादरीकरण करण्यात आले. शेती, मानवी शरीराचे अवयव, चांद्रयान3, पर्यावरण, रस्ते वाहतूक, पाणी, इत्यादी विषय विद्यार्थ्यांनी हाताळल्याचे दिसून आले.

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

काजीसांगवी येथे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग व सर्व रोग निदान शिबिरात 404 रुग्णांची तपासणी

काजीसांगवी येथे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग व सर्व रोग निदान शिबिरात 404 रुग्णांची तपासणी चांदवड ;- कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी तालुका चांदवड...

मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी चांदवडला देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन संपन्न

  चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड येथील मुंबई- आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंप चौफुली जवळ हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कांदा निर्यात...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महायुतीत रस्सीखेच, म.वि.आ. त सामसुम ?

तिन्हीही नेते, अगदी भुजबळ यांचेसकट महायुतीत च असल्याने यांचे मिले सुर, मेरा तुम्हारा प्रमाणे सुर जुळतील का ? कि पडद्याआड तंगडीखेच राजकारणच सुरु राहिल याचीही चर्चा आहे.

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कृषी गौरव शेतकरी पुरस्कार समारंभाने झाली रेणुका कृषी प्रदर्शनाची सांगता…

कृषी गौरव शेतकरी पुरस्कार समारंभाने झाली रेणुका कृषी प्रदर्शनाची सांगता… चांदवड येथे चालू असणाऱ्या रेणुका कृषी प्रदर्शननाच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांमध्ये त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, कांदा...