इयत्ता पहिली ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना मोफत बस प्रवास सवलत देण्यात यावी , अशी मागणी निवेदाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली
लेटेस्ट लेख
शासकीय अधिकारी समवेत आ.डॉ.राहुल आहेर यांनी केली पाहणी
तालुक्यातील सर्व नुकसान ग्रस्त शेतकर्यांचे तात्काळ पंचनामे करावे असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार यांच्या हस्ते उसवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथे सौरदीपचे उद्घाटन…
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार यांच्या हस्ते उसवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथे सौरदीपचे उद्घाटन… चांदवड : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते आज चांदवड...
महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही – मेहबूब शेख
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने युवक राष्ट्रवादीचे आंदोलन नाशिक – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली...
चांदवड तालुक्यात पूर्व भागात अतिमुसळधार पाऊस. नद्यांना पूर तर पिकें जमीनदोस्त.
चांदवड तालुक्यात पूर्व भागात अतिमुसळधार पाऊस. नद्यांना पूर तर पिकें जमीनदोस्त. चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील विविध गावांमध्ये आज रविवारी पावसाने अत्यंत कहर केला असून नद्या नाले धरणे तुडुंब भरून वाहत आहेत . ढगफुटीसदृश्य पावसाने...
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; एकही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये- छगन भुजबळ
अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल पाणी काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिक,निफाड, येवला, दि.१८ सप्टेंबर :- नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव,खेडलेझुंगे सह इतर अनेक...
चांदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथमच दीक्षांत समारोह संपन्न
चांदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथमच दीक्षांत समारोह संपन्न चांदवड – चांदवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 या प्रवेश सत्रतील प्रथम द्वितीय व तृतीय उत्तीर्ण गुणवंत...
सर्व प्रकारचे कांदा बियाणे उपलब्ध खात्रीशीर बियाणे.. गुणवत्तापूर्ण उत्पादन.. एक वेळ अवश्य भेट द्या.. +919404805068 संपर्क सागर संजय जाधव
सर्व प्रकारचे कांदा बियाणे उपलब्ध खात्रीशीर बियाणे.. गुणवत्तापूर्ण उत्पादन.. एक वेळ अवश्य भेट द्या.. +919404805068 संपर्क सागर संजय जाधव
💫 माजी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे निधन : पत्रकार नवनाथ गायकर यांनी घेतलेला त्यांच्या करायचा थोडक्यात धांडोळा
माजी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे निधन ईगतपुरी -(नवनाथ गायकर ) भारताचे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा हंगामी लोकसमेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत दिग्गज नेते ना.माणिकराव गावित यांचे नुकतेच निधन झाले...
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा…
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा… भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज चांदवड येथील नेमिनाथ जैन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या...

