राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा…
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज चांदवड येथील नेमिनाथ जैन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी भाजपा ता.अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, मा.नगराध्यक्ष श्री.भूषण कासलीवाल, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.गीताताई झाल्टे, मा. पंचायत समिती सभापती सौ. पुष्पा धाकराव आदींसह श्री.बाळा पाडवी, श्री.वाल्मीक पवार, सरपंच सौ. रेखाताई ढोमसे, श्री.मिलिंद खरे, श्री.पिंटू भोईटे, श्री.मुकेश आहेर, श्री.विशाल ललवाणी, श्री.गुणवंत ठोके, श्री.सतीश व्यवहारे आदींसह प्राचार्य श्री.गोटण जैन सर, प्राध्यापक श्री.चांदवडकर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



