[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगांव रेपाळ येथे १५ ते १८वर्ष वयाचे मुलांचे लसीकरण

  आडगांव रेपाळ येथे १५ ते १८वर्ष वयाचे मुलांचे लसीकरण आडगाव रेपाळ (वार्ताहर):=आडगांव रेपाळ ता येवला येथे १५ते१८ वयाचे शाळेतील मुलाचे Co vaccine लसीकरण करण्यात आले.यावेळी पाटोदा PHC चे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कुलथे यांचे हस्ते...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

म.वि.प्र.समाजाचे, श्रीराम विद्यालय रायपूर येथे विदयार्थी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न .

  चांदवड (प्रतिनिधी ) जे. बी . मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीराम विद्यालय रायपूर येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान अंतर्गत व सौ. ज्योतीताई आहेर पंचायत समिती सदस्य चांदवड यांच्या...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणास १७ कोटी ५४ लक्षच्या निधीस मंजुरी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नूतनीकरण प्रस्तावास प्रशासकीय मान्यता नाशिक, लासलगाव,दि.४ जानेवारी :- लासलगाव विंचूरसह १६ गावांसाठी वरदान ठरलेल्या सोळा गाव प्रादेशिक पाणी...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड प्रशासनाने केला भक्ती तून शक्ती,सुंदर माझे कार्यालय,माझी वसुंधरा ,सायकल चालवा प्रदूषण वाचवा चा दिला नारा

हरी ओम ! ,गजानन महाराज की जय ! चा गजर करत चांदवड प्रशासनाने केला भक्ती तून शक्ती,सुंदर माझे कार्यालय,माझी वसुंधरा ,सायकल चालवा प्रदूषण वाचवा चा दिला नारा  चांदवड :चांदवड येथे आज गेल्या २१ वर्षांपासून श्री गजानन महाराज भक्त मंडळ...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पानिपत ची शौर्यज्योत २४ ला येवल्यात

  शौर्यज्योत सांगणार ‘पानिपत’ची गाथा येवला येथे पार पडली नियोजन बैठक येवला (नारायण गुंजाळ ):- पानिपत येथील रणसंग्रामात आपल्या प्राणाची आहुति देणार्या वीर मराठ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सशक्त...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन ‘महायोगोत्सव’ वेरूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न

  नाशिक;- अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे पहिले दोन दिवसीय अधिवेशन ‘महायोगोत्सव’ वेरूळ (औरंगाबाद) येथे २५,२६ डिसेंबर ला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ मनोज निलपवार राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अ. भा. योगशिक्षक महासंघाच्या ‘महायोगोत्सवात जलनेती अभियान

नाशिक:- अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे पहिले दोन दिवसीय अधिवेशन ‘महायोगोत्सव’ वेरूळ (औरंगाबाद) येथे २५,२६ डिसेंबरला नुकतेच संपन्न झाले या योग महोत्सवात योग विषयावर विविध व्याख्याने, योगनृत्य, व इतर अनेक सांस्कृतिक...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे येथे आ.डॉ. आहेर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पुलाचे भूमिपूजन

शिंगवे येथे 𝟮𝟱 ते𝟯𝟬 वर्षानंतर प्रथमच मेसंखेडे दत्ताचे शिंगवे आणि मतोबाचे शिंगवे या तिन्ही गावांना दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या पुलाचे भूमिपूजन झाले व तसेच या पुलासाठी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉ राहुल...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वीजेच्या समस्यांबाबत चांदवडला प्रांत कार्यालयात मंगळवारी बैठक; शेतकरी व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आवाहन

      चांदवड- चांदवड तालुक्यातील वीजेच्या प्रश्नांसंदर्भात असलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मंगळवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता येथील प्रांत कार्यालयात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दहावीनंतर दुरावलेले १९९२ बँचचे जनता विद्यालय चांदवड येथील मित्र – मैत्रिणींनी स्नेहमेळावा घेऊन बालपणीच्या आठवणी केल्या ताज्या

चांदवड( ता.प्रतिनिधी ):- “जनता विद्यालय चांदवड” येथील सन १९९२ या वर्षीच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच नाशिक येथे हॉटेल अमृत गार्डन येथे पार पडला. दहावी नंतर दुरावलेले सारे मित्र मैत्रिणी यावेळी भेटले. घडीभर वय...