जागतिक महिला दिन माध्यमिक विध्यालय शिंगवे ता.चांदवड (नाशिक)येथे साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी कु.प्राजक्ता खर्डे ह्या विध्यार्थी ने आपले मनोगत व्यक्त केले ,सरस्वती पूजन शिंगवे येथील प्रथम नागरिक महिला सरपंच सौ.निता शरद पाटिल यांनी केले,सर्वांचे स्वागत श्रीमती झाल्टे एस.व्ही.यांनी केले या प्रसंगी मुख्याध्यापक श्री आवारे सर यांनी सूत्रसंचलन केले,सर्व शिक्षक,व शिक्षकेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते.

