[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.चांदवडची निवडणूक बिनविरोध

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

 

नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य, चांदवड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेली
नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.चांदवडची निवडणूक बिनविरोध.
सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी राज्यनेते
श्री.काळूजी बोरसे पाटील,
राज्य कोषाध्यक्ष
श्री.केदुजी देशमाने
राज्य सल्लागार
श्री.दादाजी सावंत
व जिल्हा कोषाध्यक्ष व पतसंस्थेचे चेअरमन
श्री.साहेबराव पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली खालील संचालकांची पतसंस्थेवर बिनविरोध निवड झाली.
*1.श्री.साहेबराव पवार.
*2.श्री.किरण गांगुर्डे.
*3.श्री.शिवाजीराजे शिंदे.
*4.श्री.संजय खांगळ.
*5.श्री.संजय मोरे.
*6.श्री.किरण दाते.
*7.श्री.सुधाकर जाधव.
*8.श्री.रवींद्र जाधव.
*9.श्री.संतोष पवार.
*10.श्री.विजय पवार.
*11.श्री.दीपक निकम.
*12.श्री. सचिन पवार.
*13.श्री.प्रकाश अहिरे
*14.श्रीमती.उर्मिला लासुरकर.
*15.श्रीमती.सीमा सूर्यवंशी.
वरील सर्व नवनियुक्त संचालकांचे चांदवड तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा चांदवड तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. वरील प्रसंगी चांदवड तालुकाध्यक्ष श्री.श्रीकांत देवरे सरचिटणीस श्री.मुकुंद भोजने ,श्री.माणिक शिरसाठ, श्री.वसंत निकम, श्री.मधुकर पगार, श्री.माधव नाईकवाडे, श्री.कैलास सोनवणे, श्री.मंगेश बोरसे, श्री.शंकर घडोजे, श्री.बापू फुगट,श्री.विनोद खापर्डे आदी संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या