[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

लिंगायत समाज चांदवड तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दिनांक ८/०३/२०२२ रोजी संभाजीनगर येथे समाजाचे श्रध्दास्थान महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची काही समाजकंटाकांनी विटबंना केली त्याच्या निषेधार्थ आज
१०/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र विरशैव सभा पुणे नाशिक समिती व लिंगायत समाज चांदवड यांच्या वतिने सदर सामाज कटांकावर कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात प्रांताधिकारी श्री देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले,

या वेळी
जिल्हा चिटणीस;- रौनक आप्पा कबाडे
चांदवड तालुका प्रमुख:- श्री बाळासाहेब कबाडे
श्री सुधाकर मामा लोहारकर
श्री गोविंद आप्पा कबाडे
श्री बाळासाहेब होनराव
श्री संतोष शेठ कबाडे
श्री शाम शेठ देशमुख
श्री दत्ताशेठ हिंगमिरे
श्री प्रविण गाढे
श्री सोमनाथ (पिंटुशेठ) कबाडे
श्री अमोल शेठ कबाडे
प्रथमेश(भैय्या) देशमुख
आदी उपस्थित होते

Sending
User Review
1 (1 vote)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या