[masterslider id="2"]
जाहिरात

‘प्लॅटफॉर्म’ मार्केटिंग

‘प्लॅटफॉर्म’ मार्केटिंग

आपले पेमेंट करण्यासाठी इथे क्लिक करा

https://imjo.in/KdARsU

१) प्लॅटफॉर्म द्वारे जाहिरात तसेच माहिती पोहोचवण्यासाठी मदत करतो. आणि हे व्यावसायिक असून सशुल्क आहे.

२) प्लॅटफॉर्म द्वारे तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायची माहिती (उदा. मजकूर, फोटो, लिंक्स ) आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही फायनल केलेलाच मॅसेज इतरांना पाठवण्यात येईल

३) प्लॅटफॉर्म द्वारे सध्या फक्त व्हाट्सएपच्या द्वारे मॅसेज पोहोचवले जातात, फेसबुक व इंस्टाग्राम जाहिरात साठी वेगळा विभाग व वेगळे शुल्क आहे.

३) प्लॅटफॉर्मकडे फक्त महाराष्ट्रातीलच साहित्यिक ( लेखक, कवी, चित्रकार, गीतकार, साहित्यिक संस्था संचालक) यांचे नंबर असून याव्यतिरिक्त नंबरवर जाहिरात पाठवायची असल्यास तुम्ही पुरवायचे आहेत.

४) आपल्या पुस्तकाची विक्री करताना पेमेंट आम्ही ‘स्मार्ट book मार्ट’ च्या बँक खात्यावर घेत असतो. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक खात्यावर पैसे मागविण्याचे असल्यास त्या पेमेंट लिंक आम्हाला पुरवायच्या आहेत तसेच त्या आर्थिक व्यवहारावर आम्ही जबाबदार नसणार.

५) पुस्तक विक्री करताना आम्ही पत्ते व त्याचे पैसे आपल्याला पाठवू, पुस्तक पोस्टाने किंवा कुरियरने तुम्हाला पाठवायचे आहे, त्याचा खर्च लक्षात घेऊनच प्लॅटफॉर्मवर विकताना किंमत ठरवायची आहे.

६) आपल्या प्रत्येक ऑर्डरमागे आम्ही 20/- शुल्क आकारात असतो. उदा. आपले पुस्तक 185/- किंमतीचे असेल तर यावर वीस रुपये वजा करून 165/- रुपये तुमच्या खात्यावर जमा करू.
याव्यतिरिक्त ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा तुमच्या इ कॉमर्स लिंकवरून विक्री करायची असल्यास फक्त एकदाच जाहिरात शुल्क 499/- द्यावे लागणार आहे. याव्यतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. कारण इतर इकॉमर्स साईटचा डाटा आमच्याकडे उपलब्ध होणार नाही. तो परस्पर तुम्हाला मिळणार आहे.

७) प्लॅटफॉर्मद्वारे मॅसेज पाठवताना आम्ही आमच्या नंबर वरून पाठवत असतो, तुमच्या व्हाट्सअपद्वारे मॅसेज पाठवायचे असल्यास एक दिवस अगोदर आपले व्हाट्सअप क्लाउड अँपला स्कॅन करणे आवश्यक आहे.

८) प्लॅटफॉर्मद्वारे फक्त मॅसेज पाठवता येतात, मॅसेज बघता येत नाहीत. तरी देखील आमच्याकडे थर्डपार्टी लायसन्स असल्याने आपले पर्सनल मॅसेज, प्रायव्हेट माहिती आपणच हाईड करून अथवा डिलीट करून स्कॅन करावे, आपला डाटा चोरी होण्याबाबत आम्ही जबाबदार नाही.

९) वरील माहिती वाचून आपले प्रश्न अजून सविस्तर विचारू शकतात व नंतरच खालील लिंकवर जाऊन पेमेंट करू शकतात.!

स्मार्टbookमार्ट
👑
प्लॅटफॉर्म मार्केटिंग पुणे

 

आपले प्लॅटफॉर्म मार्केटिंग पेमेंट इथून पूर्ण करा

https://imjo.in/KdARsU

लेखकाबद्दल

पत्रकार किशोर निकम

एक टिप्पणी द्या