चांदवड:- राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन आयुष विभागामार्फत आरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत केंद्रस्तरावर योगाचा प्रचार-प्रसार, सामाजिक आरोग्य व योगतून रोगमुक्ती जन-जागृतीसाठी आरोग्य विभाग, पंचायत समिती, चांदवड...
लेटेस्ट लेख
निमोण सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पँनलने 11 जागांवर विजय मिळवत मारली बाजी !! प्रतिस्पर्धी सहकार पँनलचे दोन जागांवर समाधान
चांदवड तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दूष्ट्या महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या निमोण विविध सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक अतिशय चुरशीची झाली. निमोण व डोणगांव या दोन गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीच्या निवडणुकीत...
छत्रपती संभाजीराजेंच्या तेजस्वी बलिदानाची कुचेष्टा ठाकरे यांनी हिंदु समाजाची माफी मागावी- आ.डॉ.राहुल आहेर
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत स्वाभिमानाने संघर्ष करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाला असे अवमानास्पद उदगार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या असून...
चांदवडला क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
आज दि 11 एप्रिल 2022 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी,उत्सव समिती अध्यक्ष श्री संदीप आप्पा शेलार, चांदवडचे माजी नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवल,डॉ.आत्माराम कुंभार्डे यांचे...
‘सरपंच संसद’ आयोजनासाठी चांदवड प्रांत व तहसीलदार यांची भेट व नियोजनबैठक संपन्न
'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसद' व 'महाराष्ट्र शासन - नाशिक विभागीय आयुक्त विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने 7 एप्रिल 22 ला 'चांदवड तालुका - सरपंच संसदे'चे अभ्यासपूर्ण आयोजन
शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेरांनी केली युक्ती, शिक्षकांची खडू पासून मुक्ती…!!!
चांदवड पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य उपजिल्हाप्रमुख शिवसेना नितीन आहेर यांनी त्यांच्या पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून वडाळीभोई गणातील सर्व शाळांना व्हाइट बोर्ड पुरवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची...
रासायनिक खते खरेदी करण्याचे तालुका कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन – युद्धाच्या पार्श्वभूमीवर खतांचे दर वाढण्याची व टंचाईची शक्यता
रशिया युक्रेन युद्धामुळे रासायनिक खतांच्या कींमती वाढण्याची शक्यता असल्यामुळे तसेच खते टंचाईची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खते खरेदी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास...
मायभूमी नवचैतन्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न
मायभूमी नवचैतन्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती लावणी सम्राट किरण कोरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे,दरेगाव चे सरपंच अमोल देवरे,दरेगाव चे पोलीस...
यावल महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
यावल (प्रतिनिधी) येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 11 मार्च ते 17 मार्च 2022 या कालावधीत बोरावल खुर्द या...
माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे दहावीच्या 35 व्या बॅचचा निरोप समारंभ संपन्न
माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे आज इयत्ता दहावीच्या 35 व्या बॅच चा निरोप समारंभ संपन्न झाला . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती चांदवड उपसभापती श्री शिवाजीराव सोनवणे सर, तसेच शिंगवे गावच्या प्रथम...

