[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

यावल महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

यावल (प्रतिनिधी) येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 11 मार्च ते 17 मार्च 2022 या कालावधीत बोरावल खुर्द या...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे दहावीच्या 35 व्या बॅचचा निरोप समारंभ संपन्न

माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे आज इयत्ता दहावीच्या 35 व्या बॅच चा निरोप समारंभ संपन्न झाला . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती चांदवड उपसभापती श्री शिवाजीराव सोनवणे सर, तसेच शिंगवे गावच्या प्रथम...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी तरुणांनी काँग्रेस पक्षात सामील व्हावे : हेमंत ओगले

‘तालुक्यातील जनतेच्या कामासाठी  व उपेक्षितांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक काँग्रेसने तालुक्याचा दौरा करावा’ असे आवाहन तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी केले

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे श्रीमद् भागवत कथा श्रवण कार्यक्रम

श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे भागवत चार्य परमपूज्य महंत चिरडे बाबा निफाड यांचा दिनांक 09/03/2022 ते 15/03/2022 पर्यंत रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत श्रीमद् भागवत कथा श्रवण कार्यक्रम होतो. नंतर आलेला भाविक भक्तांना महाप्रसादाचा...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

हरसुल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

  हरसुल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या . , हरसुल ता . चांदवड जि . नाशिक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. त्या त्या मतदारसंघात माघारीच्या विहित मुदतीनंतर ...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाकी बुद्रुक येथील विज पडुन अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने चारलाख रुपयांचा चेक तत्काळ मदत म्हणून देण्यात आला

वाकी बुद्रुक येथील शेतकरी श्री कैलास सूर्यभान कवडे यांचा वीज पडून अपघाती मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला मा आमदार डॉ राहुलदादा आहेर यांच्या प्रयत्नातून तात्काळ मदत म्हणून शासनाच्या वतीने तसिलदार श्री प्रदिप पाटील साहेब यांच्या...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड भारतीय जनता पार्टीचा जल्लोष

आज निवडणुकीचे निकाल हाती आल्याने भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश मिळाल्याबद्दल आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या संपर्क कार्यालयात फटाके फोडून, मिठाई वाटून तसेच भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नावाने जयजयकार...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

लिंगायत समाज चांदवड तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन

दिनांक ८/०३/२०२२ रोजी संभाजीनगर येथे समाजाचे श्रध्दास्थान महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची काही समाजकंटाकांनी विटबंना केली त्याच्या निषेधार्थ आज १०/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र विरशैव सभा पुणे नाशिक समिती व लिंगायत समाज चांदवड...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.चांदवडची निवडणूक बिनविरोध

    नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य, चांदवड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.चांदवडची निवडणूक बिनविरोध. सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माध्यमिक विध्यालय शिंगवे येथे जागतिक महिला दिन साजरा

जागतिक महिला दिन माध्यमिक विध्यालय शिंगवे ता.चांदवड (नाशिक)येथे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी कु.प्राजक्ता खर्डे ह्या विध्यार्थी ने आपले मनोगत व्यक्त केले ,सरस्वती पूजन शिंगवे येथील प्रथम नागरिक महिला सरपंच सौ.निता शरद पाटिल...