[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला भारत बंदला पाठिंब्यासाठी रास्तारोको

• २०२० मधील पिक विमा काढलेल्या नुकसान ग्रस्त चांदवड तालुक्यातील 5331 शेतक -यांना पिक विम्याचा लाभ मिळवुन द्या . मनरेगा कामाचे दिवस व वेतन दुप्पट करा .• वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा . • सार्वजनी आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करा...

राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दि चांदवड मर्चेटस को-ऑप बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न

आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मराठा समाजासाठी रुपये १० लाखापर्यंतचे कर्ज योजना सुरु केलेली आहे. नजीकच्या काळात महिलांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी बँकेने महिला बचत गट कर्ज सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे.बँकेने कर्जावरील...

मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सब वे मधून जाताना एका तरुणाच्या चांगलेच आले होते अंगलट

‘सब वे’ मधून जाताना एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले होते .. मात्र इतर तरुणांच्या मदतीने त्याचा जीव वाचला आणि तो आता उपचार घेत आहे ग्राम चैतन्य/राजेंद्र तळेकर नांदगाव नांदगावचा रेल्वे गेट रेल्वेने बंद करून सब वे ची...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नांदगाव ला पाचव्या दिवशीही पावसाने झोडपले

नांदगाव ला पाचव्या दिवशीही पावसाने झोडपले नांदगाव /राजेंद्र तळेकर नांदगाव तालुक्यात आज पाचव्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच शेती पिकांची वाताहात सुरू झाली आहे काल शुक्रवार रोजी ,नांदगाव...

राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ नाशिक (प्रतिनिधी)-  राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या...

राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दोन अक्टोबरला ग्रामसभेला परवानगी

शासन आदेशानुसार उद्याच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीच्या पत्राने ग्रामसभांबात सुचेना करण्यात येतील. - रविंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कोरोना काळात आरोग्य कर्मी व पोलीसांचे योगदान उल्लेखनीय: पालकमंत्री छगन भुजबळ

ऑक्सीजन प्लॉन्ट कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला असून, वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून 50 जंबो सिंलेडर्सद्वारे रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा करता येणार आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये...

राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी नागरिकांची साथ गरजेची- पालकमंत्री छगन भुजबळ

सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी नागरिकांची साथ गरजेची- पालकमंत्री छगन भुजबळ कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची...

मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी अध्यादेशावर अखेर राज्यपालांची सही, राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

सुधारणेनंतर सही राज्य सरकारने हा अध्यादेश यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सहीसाठी पाठवला होता. मात्र राज्यपालांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या. ओबीसींना आरक्षण देताना एकूण आरक्षणाचे प्रमाण हे 50 टक्क्यांच्या वर...

मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अनधिकृत कलमांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

कृषि विद्यापीठांची शिफारस न केलेल्या वाणांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक नुकसान होवू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारस केलेल्या वाणाची लागवड करावी. - दिलीप देवरे उपविभागीय कृषी अधिकारी