सावतांचे अभंग म्हणजे शेतकरी,कष्टकरी, वर्ग यांच्या जीवनावरील वेगळं स्थान साकारत अध्यात्मिक तत्वज्ञान स्पष्ट करून प्रत्येक्षात परमेश्वर विठ्ठलाला कार्यसिद्धी साठी साकडं मांडुन , मानवी जीवनात परोपकारी वृत्तीने मर्म शोधणारी आहे.
लेटेस्ट लेख
मेसनखेडे खुर्द येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
एका विवाह प्रसंगी वधूवरांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
स्व मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ममता दिन साजरा
शिवसेना महीला आघाडी यांच्या वतीने सोग्रस येथे साजरा करण्यात आला.
तालुक्यात 138 सदस्य बिनविरोध 725 उमेदवार निवडणूक लढविणार
अनेक उमेदवार आपल्या , प्रतिस्पर्धी उमेद्वारांना माघार घेण्यासाठी विनवणी करताना दिसत होते. तर पॅनल प्रमुख आपल्या पॅनल मधील अतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या समर्थकांना माघार घेण्यासाठी विनवणी करताना दिसत होते.
कवी वाहरु सोनवणे यांची निसर्ग जाणीव
कवी वाहरु सोनवणे यांनी आपल्या कवितेत आदिवासी , माणूस आणि निसर्ग संस्कृतीचे वर्णन अचुक शब्दांत व्यक्त केले
चांदवड तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी 1147 अर्ज दाखल
शेवटच्या दिवशी ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन अर्ज स्विकारण्याची पद्धत राबविण्यात आल्याने अर्जांची संख्या वाढली आहे तसेच अनेक उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज राहू नये म्हणून धावपळ करताना दिसले
शिंगवे सोसायटीच्या चेअरमनपदी संजय अहिरे तर व्हा. चेअरमनपदी मधुकर झाल्टे बिनविरोध
चेअरमन पदासाठी संजय सखाराम अहिरे व व्हा चेअरमन पदासाठी मधुकर दगडु झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
कवितेतील पळस वृक्ष
कवितेतील पळस वृक्ष मराठी कवितेच्या स्वरुपात निसर्गसृष्टीला कविंनी शुंगाररसविरहित, लयबद्ध प्रतिभा अंगीकारून नाविन्यता प्राप्त करून दिली आहे त्यातच निसर्ग नियमाला सहा उप ऋतुंचे बदलते हे कविमणाला मोहित करून सोडणारे असावेत.खरच...
माळराणातील रहाळी झाप
आपल्या माळरानातील शेतीची देखभाल करणारा कष्टकरी माणूस त्याच्या दैनंदिन परिस्थितीला सामोरे जाताना गावं वाड्यापाड्याशी जिव्हाळा ठेवून निसर्ग नियमाला धरून त्याची नाळ आता माळरानातील शेतामध्ये संबंध जुळलेली दिसते शीवाय त्याने...
युवा सेनेच्या मार्फत रक्तदान शिबिर
युवा सेनेच्या मार्फत रक्तदान शिबिर चांदवड तालुका शिवसेना युवा सेनेच्या मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख व माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख युवा मंत्री श्री आदित्यजी...

