पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच्या सभासदांना १०% लाभांश जाहीर…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ना.सह .पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 29.09.2021 रोजी सकाळी 10.00 वाजता संस्थेच्या कार्यालयात ऑनलाईन संपन्न झाली .यावेळी सभेपुढील विषय मध्ये तेरीजताळेबंद, नफातोटापञक, अहवाल वाचन,लेखापरीक्षण अहवाल मंजुरी, नफावाटणीस मंजुरी आदी विषयावर चर्चा होऊन सर्व एकमताने मंजूर केले आहेत. सभेच्या अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राहुल कोतवाल होते .सभेस संचालक ब्रदीनारायण जाधव ,बाबुराव सोनवणे सर,रत्नदीप बच्छाव, यशोदिप घंमडी ,ज्योती कोतवाल हर्षदा डाके आदी बरोबरच ऑनलाईन सभेसाठी पतसंस्थेचे संस्थापक मा.शिरीष कोतवाल ,सुदर्शन पानसरे, साहेबराव गिते, मुकेश कोतवाल, संजय गांधी, शाशिकांत गागुंडे, कपिल कोतवाल ,रविना कोतवाल, संतोष जाधव आदी ९१सभासदांनी सहभाग घेतला सभेच्या यशस्वी होण्यासाठी संस्थेचे मुख्यव्यवस्थापक संजय ढवण सचिव संजय शेळके, साचिन कोतवाल, शुभम शेळके, सागर शिंदे अतुल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन श्री रत्नदीप बछाव यांनी केले तर आभार श्री बी एन सोनवणे सर यांनी केल.

