त्रिलोक मित्र मंडळ , मराठा फ्रेंड सर्कल, वरचेगाव चांदवड यांचा स्तुत्य उपक्रम
आज चांदवड शहरात त्रिलोक मित्र मंडळ , मराठा फ्रेंड सर्कल, वरचेगाव चांदवड व आरोग्य विभाग चांदवड यांच्या संयुक्त विद्यमानाणे आज चांदवड येथील मुरडेश्वर मंदिर वरचे गाव चांदवड येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त covid-19 लसीकरण ठेवण्यात आले यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी 218 नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी श्री.भूषण कासलीवाल , मोहन शर्मा ,केशर क्षत्रिय,प्रशांत वैद्य,महेंद्र कर्डीले, पप्पू भालेराव, मनोज बांगरे ,बाळा पाडवी, महेश बोराडे, शरद बोराडे,संतोष सोनवणे,मनोज बर्वे,गणेश वाघ,जयदीप पंडित,निलेश पवार,राहुल जाधव,वैभव जाधव, तसेच आरोग्य विभागाचे श्रीमती करावा,
अनिल गायकवाड,कांबळे,गावडे,शेलार,कोठावदे,पवार,जंगम,आदी उपस्थित होते.यासाठी त्रिलोक मित्रमंडळ व मराठा फ्रेंड सर्कल यांनी परिश्रम घेतले

