[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वेळीच मदत मिळाल्याने तो वाचला

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

वेळीच मदत मिळाल्याने तो वाचला


ग्राम चैतन्य /राजेंद्र तळेकर
नांदगाव

अरे रे रे पळा पळा पळा धरा धरा धरा म्हनत तरुणांनी तिकडे धाव घेतली आणि मोटरसायकल्स सह वाहून जाणाऱ्या ला मदत केल्याने त्याला वाचविण्यात यश आले आहे ही घटना व वडाळीच्या नदीवर घडली
नांदगाव तालुक्यातील वडाळी खुर्द बुद्रुक दरम्यान असलेल्या लेंडी नदी वरील फरशी पुलावरून मोटरसायकल वर जाणाऱ्याला नागरिकांनी मदतीचा हात देत वाचवल्या ने त्याला जीवदान भेटले
नांदगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे दररोज पडणाऱ्या पावसामुळे शेतीपिकांसह वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहे त्यातच वडाळी खुर्द बुद्रुक दरम्यान असलेल्या लेंडी नदीवरील फरशी पुलावर पूर आल्याने या पुरातून यावेळेस एक मोटर सायकल मार्गक्रमण करीत होती यावेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाडी सह मोटरसायकलस्वार पुराच्या पाण्यात वाहून जात असताना शेजारी उभी असलेली नागरिक मदतीसाठी धावले आनी त्यांनी मोटरसायकल सह त्या व्यक्तीला वाचवले त्यामुळे प्रवास अंगलट आला होता पण थोडक्यात मदतीसाठी धालावल्याने त्याला जीवदान मिळाल्याची घटना वडाळी येथे घडली

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या