[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मेसनखेडे खुर्द येथे ना.छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

यांनी लिहिलेले रावसाहेब जाधव

मेसनखेडे खुर्द येथे ना.छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

श्रीकृष्ण विद्यालय मेसनखेडे खुर्द येथे भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळे वाटप करण्यात आले.

मेसनखेडे खुर्द येथील श्रीकृष्ण विद्यालय येथे समता परिषदेचे चांदवड तालुक्याचे नेते ज्ञानेश्वर भाऊ पगार यांनी महाराष्ट्राचे अन्न अन्न नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना केळी वाटप केली .यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पगारे ,नारायण ठोंबरे, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

रावसाहेब जाधव

एक टिप्पणी द्या