साप्ताहिक ग्राम चैतन्य दिपावली विशेषांक 2021

मा.महोदय / महोदया ,
सस्नेह नमस्कार …
आपल्या उदंड पाठबळाच्या जोरावर सा . ग्राम चैतन्य हे साप्ताहिक संपूर्ण नाशिक जिल्हयात पोहोचणारे साप्ताहिक आहे . नाशिक जिल्हयातील सर्वच स्तरावरील वाचकांना आपले हक्काचे व्यासपीठ आहे . समस्यांना वाचा फोडणे , बातमी मागील बातमीचा अचूक शोध घेणे , याबरोबर स्थानीक प्रतिभेचा यथोचित गौरव करण्याचा वसा घेऊन तमाम वाचकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत . या वर्षाच्या विविधतेने नटलेल्या आकर्षक व सुभक अशा दिपावली अंकामध्ये आम्ही राजकारण , समाजकारण , संस्कृती , कला , क्रीडा , साहित्य , अर्थ जगत , कृषी यासह अनेक विषयांवर संदर्भित व परिपूर्ण लिखाण आपल्या समोर सादर करण्याचा आमचा मानस आहे . दिवाळीचे औचित्य साधून परंपरेला अनुसरून वाचनिय व संग्राह्य ठेवता येण्याजोगा विशेषांक देणार आहोत . कृपया या संग्राह्य अंकात आपली व्यक्तीगत / संस्थेची / व्यावसायिक जाहिरात प्रसिध्द करुन उपकृत करावे अशी विनंती .
कळावे ! स्नेह आहेच वृध्दिंगत व्हावा .
आकर्षक सवलत : पूर्ण पान व अर्धे पान कलर जाहिरातदारांसाठी ” ग्रामचैतन्य ” या ऑनलाईन न्युज पोर्टलवर पूर्णत : मोफत जाहिरात दिपावली कालावधीत देण्यात येईल .
आपला
विक्रम देवरे
संपादक सा.ग्रामचैतन्य
मो.9403117883
9309542866

