प्रतिनिधी पाहिजे

नाशिक जिल्हयाबरोबरच चांदवड तालुक्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ग्रामचैतन्य न्युज पोर्टल तसेच ग्रामचैतन्य साप्ताहिकासाठी बातमीदार पाहिजे. उत्तम जनसंपर्क, राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील बातमीचे लिखाण व जाहिरात संकलन करता येणे आवश्यक आहे.खालील गावांमध्ये प्रतिनिधी नेमणूक करावयची आहे
दुगाव, वडनेरभैरव, वडाळीभोई, चांदवड शहर, तळेगावरोही, काजीसांगवी, पिंपळद
वरिल गावांमधील काम करण्यास ईच्छुक व्यक्तींनी खालील ईमेलद्वारे आपला अर्ज व बायोडाटा पाठवावा.
ई.मेल: vikramdeore3@gmail.com

