[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, चांदवड , दिंडोरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आली आहे. शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी २०२२ च्या सामना या दैनिकातून नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

चांदवड तालुका 

वडनेरभैरव गट : उपतालुकाप्रमुख – संतोष मोहन , उपतालुका संघटक – लक्ष्मण मधुकर सलादे , गटप्रमुख – विजय रकिबे , गट संघटक – बापू केरू शिरसाठ , वडनेर  गण  प्रमुख – चेतन नामदेव तिडके , गण संघटक – समाधान  गांगुर्डे . धोडांबे गण : गण प्रमुख – भगवंत भास्कर धनाईत , गण संघटक – नितीन निकम .

वडनेर भैरव  : शहरप्रमुख – विजय निखाडे , शहर संघटक – संदीप – – पाचोरकर , शहर समन्वयक सुमित भालेराव,

वडाळीभोई गट : गट संघटक – प्रदीप गेनूजी आहेर . मंगरूळ गण : गण प्रमुख – साहेबराव प्रकाश ठोंबरे , गण संघटक – केशव नबू जाधव , मच्छिंद्र ठोंबरे .

दुगाव गट : गट प्रमुख – कैलास भीमराव देवरे , गट संघटक – – – दिनेश निवृत्ती पगार . दुगाव गण : गण संघटक दादाभाऊ बाळासाहेब जामदार , समाधान जाधव . मेसनखेडे गण : गण प्रमुख – विकी विष्णू थोरात , गण संघटक – सुभाष रामचंद्र वाघ , रघुनाथ कारभारी कलवर .

तळेगाव रोही गट : उपतालुकाप्रमुख – दत्तू शेळके , उपतालुका संघटक – उत्तम मापारी , गट प्रमुख – विक्रम हरिभाऊ वाघचौरे , गट संघटक – ज्ञानेश्वर अशोक आवारे . तळेगाव रोही गण : गण प्रमुख जालिंदर सुभाष गुंजाळ , गण संघटक – शांताराम गाजरे , संदीप कोंकणे . वाहेगाव साळ गण : गण प्रमुख साहेबराव चव्हाण , गण संघटक – शरद जाधव , – गणेश ठाकरे .

चांदवड शहर : ‘ शहर समन्वयक फिरोज खान पठाण .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या