[masterslider id="2"]
मुख्य बातमी

कोरोमंडल कंपनी तर्फे ए.व्ही. व्हॅन मार्फत कॅम्पेनिंग

 

कोरोमंडल इंटरनेशनल लिमिटेड या कंपनीमार्फत ए. व्ही. व्हॅन मार्फत कॅम्पेनिंग करण्यात येत आहे.
कोरोमंडल या कंपनीचे 14- 35 – 14 ग्रो शक्ती व केरीच पोटॅश या दोन प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी ही व्हॅन शेतकऱ्यांमध्ये जाहिरात करत आहे. या प्रसंगी सेल्स मॅनेजर उदय चौधरी, जाधव आणि कंपनीचे संचालक संजय दगुजी जाधव, ऍग्रोनॉमिस्ट डॉ विक्रम कापसे, धान्या सिड्सचे नानासाहेब आंधळे, उद्योजक रघुनाथ आहेर, नांदूरटेक येथील चेअरमन बापूसाहेब शिंदे, मार्केट डेव्हलपमेंट ट्रेनी किरण ठाकरे व चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

लेखकाबद्दल

पत्रकार किशोर निकम

एक टिप्पणी द्या