[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत रुग्ण तपासणी.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत एकूण 570 रुग्णांची तपासणी. प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत एकूण 570 रुग्णांची तपासणी सदर शिबिरामध्ये झाली ११० गरोदर मातांची तपासणी करण्यात आली . दीडशे ते दोनशे ब्लड प्रेशर आणि साखर असलेल्या डायबेटिस रुग्णांची तपासणी करण्यात आली 100 रुग्णांच्या आसपास अस्थिरोग विभागाच्या रुग्णांचे तपासणी करण्यात आली 70 ते 80 बालरोग विभागाच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली 210 लोकांचे छातीचे एक्सरे करण्यात आले अडीचशे लोकांचे हृदयाची पट्टी इसीजी करण्यात आले शिबिरात येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा ब्लडप्रेशर मोजण्यात आले साडेतीनशे लोकांची रक्तातील साखर तपासणी करण्यात आली इतरही गरजू लोकांचे रक्त तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेल्या असून त्यांच्यावर भविष्यातही मोफत उपचार केले जातील वरील शिबिरासाठी सुविधा मल्टी स्पेशालिटी चांदवड येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित डॉक्टर मीना सोनवणे हृदयरोग व मधुमे तज्ञ. डॉक्टर अर्पित बावस्कर
अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अपूर्वा बावस्कर स्रे रोग तज्ञ. डॉक्टर मनोज आहेर जनरल सर्जन. डॉक्टर अमोल केदार स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश शिंदे बालरोग तज्ञहोते सुविधा मल्टीस्पेशालि हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आत्माराम कुंभार्डे , डॉक्टर शामराव जाधव ,डॉक्टर राहुल बोरसे तसेच ग्रामपंचायत सरपंच संजय पवार उपसरपंच व त्यांचा सदस्य मंडळ हे देखील उपस्थित होते या संपूर्ण शिबिराचे आयोजन उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिपेश रसाळ ,डॉक्टर वाबळे, डॉक्टर स्वप्नील वेळुकर व त्यांचे सहकारी या सर्व टीमने केले. .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या