[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगावची तेजस्वी आहेर येवला केंद्रात प्रथम

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दरेगावची तेजस्वी आहेर...  सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत येवल्यातील नामवंत अशा एन्झोकेम विद्यालयात क्रमांक मिळविला.. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सर्वसामान्य कुटुंबातील कातरवाडीच्या प्राजक्ता झाल्टेने दहावीच्या परीक्षेत काजीसांगावी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला .

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी गावची प्राजक्ता झाल्टे या तरुणीने दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.

लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग – ग्रामपंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” महिला सन्मान पुरस्कार 

आरोग्य व व्यसनमुक्ती विषयावर सामजिक जनजागृती आणि कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थी सौ. रोहिणी भागवत मांदळे यांच्या कामाचा विशेष गौरव झाल्याने पंचक्रोशीत आनंद व्यक्त केला जात आहे.

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रेणुकामाता शिक्षक सहकारी पतसंस्थाच्या संचालक मंडळाची निवड प्रकिया बिनविरोध

चांदवड तालुक्यातील जि. प. शिक्षकांची अर्थवाहीनी समजल्या जाणाऱ्या श्री. रेणुकामाता शिक्षक सहकारी पतसंस्था, चांदवड च्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड प्रकिया बिनविरोध पार पडली. यात खालील शिक्षकांची...

मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री व पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत चांदवड तालुक्यातील विविध पक्षांचे नेते शिवसेनेत दाखल

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिंदे गटात प्रवेश केला आहे . त्याचप्रमाणे इंदुमती बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे , बाजार समितीचे माजी संचालक...

जाहिरात मुख्य बातमी राष्ट्रीय विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संजय जाधव तर उपसभापतीपदी कारभारी आहेर.

सलग पाचव्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणून आलेले संजय दगूजी जाधव यांची सभापती पदी निवड झाली. कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाचा व सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

निमोणला पिण्याच्या पाण्याचे ट्रॅंकर सुरू करण्याची मागणी

चांदवड – निमोण ला तात्काळ पिण्याच्या पाण्याचे ट्रॅंकर सुरू करण्याची मागणी निमोण येथील ग्रामस्थांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या कडे केली आहे. निमोण व परीसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ...

मुख्य बातमी विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड खरेदी विक्री संघ निवडणूक : तुम्ही मतदार आहात का ? बघा आपले नाव यादीत आहे का..!

चांदवड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक सुरु झाली आहे. रिंगणात उमेदवार  उभे ठाकले आहेत. मतदार यादी नुसार ६२७३ सभासदांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ⭕ गाव निहाय मतदार यादी..  १) चांदवड खरेदी विक्री संघ वैयक्तिक मतदार संघ...

मुख्य बातमी

मनमाड व चांदवड परिसरातील नागरिकांसाठी कुसुमाई स्विमिंग अँड स्लाइडिंगची सुविधा गुरुवार पासून उपलब्ध

मनमाड व चांदवड परिसरातील नागरिकांसाठी कुसुमाई स्विमिंग अँड स्लाइडिंगची सुविधा गुरुवार पासून उपलब्ध मनमाड व चांदवड परिसरातील नागरिकांना स्विमिंग साठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नाही आता आपल्या परिसरात उपलब्ध झाली आहे सुपर अमेजिंग...

मुख्य बातमी

माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती

 आज माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड येथे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका व मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी श्री पुनमचंद खताळ तसेच विद्यालयांचे मुख्याध्यापक...