[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री व पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत चांदवड तालुक्यातील विविध पक्षांचे नेते शिवसेनेत दाखल

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिंदे गटात प्रवेश केला आहे . त्याचप्रमाणे इंदुमती बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे , बाजार समितीचे माजी संचालक निवृत्ती घुले , छावा संघटनेचे दत्ताआबा गांगुर्डे , चांदवड कुर्षी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागवतआण्णा जाधव, कादवा कारखान्याची माजी संचालक बबनराव पुरकर
यांच्यासह अनेक गावातील सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी चेअरमन , प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री व पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत चांदवड तालुक्यातील विविध पक्षांचे नेते शिवसेनेत दाखल

चांदवड तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुक्यात शिंदे गटाला नव्याने उभारी मिळणार आहे . शिवसेनेत फूट पडल्यानंतर तालुक्यातील बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच विश्वास दाखवला होता मात्र आता दिवसेंदिवस राजकीय समीकरणांमध्ये फेरबदल होताना दिसत आहे शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीची मनीषा बोलून दाखवली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे समर्थक निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे मात्र निश्चित झाले आहे. नुकत्याच झालेल्या चांदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल झाल्याची चर्चा आहे. यात डॉक्टर आत्माराम कुंभाडे समर्थक व शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिंदे गटात प्रवेश केला आहे .त्याचप्रमाणे इंदुमती बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे , बाजार समितीचे माजी संचालक निवृत्ती घुले , छावा संघटनेचे दत्ताआबा गांगुर्डे , चांदवड कुर्षी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागवतआण्णा जाधव, कादवा कारखान्याची माजी संचालक बबनराव पुरकर  यांच्यासह अनेक गावातील सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटी चेअरमन ,प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई येथील वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादाजी भुसे व शिवसेना संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे .यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप युती सरकारचा केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करत पुढे पक्ष वाढीसाठी त्यांना अग्रेसर राहण्याचे सांगण्यात आले . व विकास कामांसाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून व जनतेचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यात येतील असे सांगितले .

अनेक सरपंच उपसरपंच यांनी मुख्यमंत्री व व पालकमंत्री यांना निवेदन सादर केले तसेच यावेळी

1) श्री. शांताराम दग् ठाकरे

२) श्री विकास देवराम भुजाडे

३) श्री निवृत्ती (फौजीनाना ) घुले

४) श्री दत्ताआबा गांगुर्डे

५) श्री. रोहित अरविंद ठाकरे

६) श्री उत्तम मापारी

७) श्री बाळासाहेब झाल्टे

८) श्री दिगंबर चव्हाण

९) श्री संदीप चव्हाण

१०) श्री दीपक हरिदास गोजरे

११) श्री विशाल उत्तम संसारे

१२) श्री नचिकेत चव्हाण

१३) श्री सागर सुभाष संसारे

(१४) श्री दिनकर रामभाऊ ठाकरे

१५) श्री माणिक आनंदा ठाकरे

१६) श्री ज्ञानेश्वर वाटपाडे

१७) श्री लक्ष्मण सलादे

१८) श्री विक्रम पाचोरकर

१९) श्री नवनाथ शिंदे

२०) श्री सुनील शामराव आहेर

२१) श्री भाऊसाहेब उत्तम सोनवणे

२२) श्री अशोक आहेर

२३) श्री पांडुरंग काशिनाथ ठाकरे

२४) श्री दीपक उत्तम सवंद्रे

२५) श्री कांतीराम पांडुरंग गांगुर्डे

२६) श्री सुनील मधुकर शिंदे

२७) श्री अरुण केदू ठाकरे

२८) श्री नारायण शिताराम गांगुर्डे

२९) श्री रामान मुरलीधर मापारी

३०) श्री किरण शंकर मापारी

३१) श्री राजाराम दादा मापारी
३२) श्री कैलास शिवाजी पगार
३३) श्री भाऊसाहेब दराडे
३४) श्री भागवत कचरू जाधव
३५) श्री बबनराव पुरकर
३६) सौ. अनिताताताई जाधव

३७) सौ लताबाई निवृत्ती घुले

(३८) श्री राजाभाऊ नलगे
३९) श्री नवनाथ दत्तात्रेय धनाईत
४० ) श्री वसंत गोविंदा जाधव
४९) सौ निर्मला शामसिंग परदेशी
४२) श्री माणिक भीमसिह परदेशी

४३ ) श्री निवृत्ती गोविंदा जाधव
४४) श्री निवृत्ती जाधव
४५) श्री भूषण काळे
४६) श्री शशिकांत तुकाराम वत्के
४७) श्री बाबुराव गांगुर्डे

४८) श्री रावसाहेब गांगुर्डे

४९) श्री भाऊसाहेब मधुकर भुजाडे

५०) श्री आनंदा इंद्रभान मंडलिक

५१) श्री मोकाट दिलीप बाबुराव

५२) श्री प्रकाश म्हसू धनाईत

५३) श्री शहाजी रघुनाथ भुजाडे

५४) श्री राजेंद्र वसंतराव भुजाडे

सामाजिक कार्यकर्ते कन्हेरवाडी

५५) श्री हिरामण चौधरी

५६) श्री दामू चंदर पवार

५७) श्री नितीन मुरलीधर आहेर

५८) श्री कल्पना सुरेश ठाकरे

५९) श्री तुकाराम गाढे

(६०) श्री नवनाथ एंडाईत

६१) श्री इकबाल पटेल

६२) श्री दिनकर भड

६४) श्री विक्रम गांगुर्डे

६५) श्री जालिंदर पवार

६६) श्री विक्रम पवार

आदीनीं प्रवेश केला. तर काही कार्यक्रमास उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या