[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड – देवळा मतदारसंघात तिसगाव , खंडाळवाडी ( वडनेरभैरव ) व कुंभार्डे उपकेंद्राना मंजुरी

चांदवड – देवळा मतदारसंघात कृषी धोरण २०२० योजने मध्ये नवीन ३३/११ केव्ही , तिसगाव , खंडाळवाडी ( वडनेरभैरव ) व कुंभार्डे उपकेंद्राना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल दादा आहेर यांनी दिली. यामध्ये तिसगाव उपकेंद्र येथे ( २ * ५...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगाव रेपाळ येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

दि.१९ एप्रिल ०२२ रोजी जि.प.रोजी जि.प.शाळा आडगाव रेपाळ येथे शासन आदेशानुसार शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.विविध बँनर व फलक घेऊन वेगवेगळ्या घोषणा देत गावात वाद्यांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली...

राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वीजटंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा! भाजपचे आ.डॉ.राहुल आहेर यांची आघाडी सरकारकडे मागणी

राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत असून ढिसाळ कारभार व कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यातील नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातील वीजटंचाईला कारणीभूत आहेत. ...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

खडकजांब स्मशानभूमीप्रश्नी आ.आहेर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

  खडकजांब ता.चांदवड येथील स्मशानभूमी वादासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार उपोषण करून देखील मार्ग निघत नसल्यामुळे तसेच १६ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आ.डॉ.राहुल दादा आहेर यांनी...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

गुंजाळ विद्यालयात देणगीदारांचा सन्मान

  चांदवड : सोमवार दिनांक २८/०४/२०२२ रोजी श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयात उपस्थित देणगीदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. म.वि. प्र.संचालित चांदवड शाखेचा सुवर्ण महोत्सव चांदवड तालुका संचालक श्री.उत्तमबाबा भालेराव यांचे...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

धोंडगव्हाण वाडी येथील विहिरीत आढळला मृतावस्थेतील बिबट्या

सोमवार दिनांक १८ एप्रिल , २०२२ रोजी सकाळी मौजे धोंडगव्हाण वाडी , ता . चांदवड येथील शेतकरी श्री . योगेश सुरेश बस्ते यांनी वनपाल / वनरक्षक – वडनेर भैरव यांना दुरध्वनी संदेशान्वये माहिती दिली की , त्यांच्या मालकी गट नं . १० /...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडच्या आदिवासी बांधवांच्या घरकुल प्रश्नावर व नवीन डी.पी.आर. यादी मंजुरीप्रश्नी मा.आ. शिरिषकुमार कोतवालांचा आक्रमक पवित्रा

घरकुल मंजुर झालेपासुन ते आजतागायत संबंधितांना कच्च्या , पडक्या घरांमध्ये वास्तव करावे लागत आहे . त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कापासुन आपण वंचित ठेवत आहात. - मा. आ. शिरीषकुमार कोतवाल

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कुंदलगांव येथे आमदार निलेश लंके यांनी दिली सदिच्छा भेट

चांदवड तालुक्यातील कुंदलगांव येथे आमदार निलेशजी लंके साहेब जळगाव ( नि.) येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असताना त्यांनी भेट दिली. त्यांनी शनिवारी अचानक कुंदलगाव ( ता. चांदवड ) या ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली आहे...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

खळबळजनक घटना : खडकजांबला स्मशानभूमीच्या वादामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरच मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार

  चांदवड – तालुक्यातील खडकजांबला स्मशानभुमीच्या वादामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळल्याची घटना घडली . गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सार्वजनिक स्मशानभुमीचा प्रश्न येथे चिघळला आहे . या...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जि.प.शाळा आडगाव रेपाळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

आडगाव रेपाळ (वार्ताहर):- येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच तुकाराम गुंजाळ यांचे हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष...