[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

खासदार सुप्रियाताई सुळे नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटीला भेट

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

खासदार सुप्रियाताई सुळे नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटीला भेट

खासदार सुप्रियाताई सुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे आगमन झाले असता मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक माजी आमदार पंकज भुजबळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या