[masterslider id="2"]
क्रीडा विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हेल्थ

एच.एस.सी. परीक्षेत श्री नेमिनाथ जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

एच.एस.सी. परीक्षेत श्री नेमिनाथ जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड या कनिष्ठ महाविद्यालयाच्या एचएससी विज्ञान शाखेचा निकाल 100% लागल्याची माहिती प्राचार्या डॉ. एस. आर. बाफणा यांनी दिली.

विज्ञान विभागात अनुक्रमे

प्रथम 1) डुंगरवाल स्नेहा प्रितीश 600 पैकी 505 गुण ( 84.17% ) 1) सोनवणे स्नेहा तुळशीराम- 600 पैकी 505 गुण ( 84.17% )
द्वितीय 2) बच्छाव तेजस्विनी निवृत्ती 600 पैकी 497 गुण ( 82.83% )
तृतीय 3 ) पवार प्रतिक मधुकर 600 पैकी 496 गुण ( 82.67 % )
4)क्षत्रिय सानिका संतोष 600 पैकी 489 (81.50)

तसेच एम. सी. व्ही.सी. विभागातून 1) माळी मच्छिंद्र भगत, 2) विश्वास धनराज संजय 3 )गांगुर्डे किरण अशोक यांनी यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष बेबिलालजी संचेती, सैक्रेटरी जवाहरलालजी आबड तसेच प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितभाऊ सुराणा विद्यालयाचे समन्वयक शांतीलालजी अलिझाड, महावीरभाऊ पारख सर्व विश्वस्त मंडळ व प्रबंध समिती सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या