[masterslider id="2"]
मुख्य बातमी राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत गणपती बाप्पांची स्थापना

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

संजय दगुजी जाधव  यांच्या हस्ते सपत्नीक बाप्पाची पुजा

 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय दगुजी जाधव  यांच्या हस्ते सपत्नीक श्री गणेश पुजा संपन्न झाल्यानतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी सत्कार केला. यावेळी उपस्थित संचालक प्रवीण सेठ हेडा, नांदूरटेकचे चेअरमन बापूसाहेब शिंदे व कर्मचारी

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत गणपती बाप्पांची स्थापना करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय दगुजी जाधव  यांच्या हस्ते सपत्नीक बाप्पाची पुजा केली, समवेत बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, प्रवीणजि हेडा वा सर्व व्यापारी , कर्मचारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या