[masterslider id="2"]
राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची चांदवड मतदारसंघाची zoom मीटिंग संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या परिवार संवाद दौऱ्याची तयारी संदर्भात चर्चा

चांदवड : – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची चांदवड मतदारसंघाची zoom मीटिंग दि. २७/०९/२०२१ दुपारी १:३० वा. जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. सूनिल आहेर (निरीक्षक) शिवाजीराव सोनवणे (प.स.उपसभापती) विक्रम जगताप, शैलेश ठाकरे ,अनिल पाटील ,विजयराव गागुंर्ड, ज्ञानेश्वर पगार ,रूपम कोतवाल, रौनक कबाडे ,अमोल शेलार ,सागर साठे, दर्शन घूले ,दिपकभाऊ शिंदे, गौरव भवर ,कूनालभाऊ ठाकरे, हरिभाऊ निकम, नितीन घूले ,रोशन देवढे ,बापूसाहेब गागरे, भाऊसाहेब गायकवाड, शरदभाऊ पूरकर ,सूरेश गागुंर्ड, परसराम निकम ,गोकूळ जाधव , समाधान गायकवाड, अमोल खैरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळेस तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे यांचे कडून कार्यकारणीचा आढावा घेण्यात आला .त्याचप्रमाणे गटप्रमुख, गणप्रमुख यांच्याकडून त्यांच्या गटाची व गणाची माहिती घेण्यात आली. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या परिवार संवाद दौऱ्याची तयारी कशा प्रकारे करायचे याचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्षांनी सर्वांना केले.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या