कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी …
किटकनाशक विक्री परवाना धारकांसाठी प्रमाणपत्र कोर्स
●राष्ट्रीय वनस्पती अरोग्य व्यवस्थापन संस्था , हैदराबाद
( कृषि , सहकार तथा शेतकरी कल्याण विभाग – कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार )
●वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था ( वनामती ) , नागपूर
व
● कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) , नाशिक
-यांच्या संयुक्त विद्यमाने
★१२ दिवसांचा प्रमाणपत्र कोर्स ★
प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता : किमान १० वी पास प्रशिक्षणाचा
कालावधी : १२ दिवस
प्रशिक्षणाची पध्दत : ऑनलाईन
कागदपत्रे :
१. १० वी पास प्रमाणपत्र / दाखला / निकालपत्र
२. कृषि निविष्ठा परवाना ( कीटकनाशक परवाना )
३. आधारकार्ड
४. पासपोर्ट फोटो ( २ प्रति )
कोर्स फी : रु . ४५०० / – ( अक्षरी रु . चार हजार पाचशे रु . मात्र )
( प्रशिक्षण संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश ( D.D.)
अॅडमिशनसाठी फॉर्म इथून डाऊन करा
👇👇👇👇👇👇👇👇
12 DAYS COURSE FOR INSECT ( SAGAR JADHAV JOPULKAR)
—————————————————————————————————————-
अधिक माहितीसाठी व्हिडीओ बघा

