[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला रवींद्रनाना पगार यांनी केली आज पहाटे रेणुकामातेंची पहिली आरती

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवडला रवींद्रनाना पगार यांनी केली आज पहाटे रेणुकामातेंची पहिली आरती

चांदवड : – आज पहाटे ५:०० वाजता
रेणुका देवीची नवरात्रीच्याप्रारंभीची पहिली आरती रा.कॉ जिल्हा अध्यक्ष रविंद्र नाना पगार यांच्या हस्ते करण्यात आली .

चांदवडला रवींद्रनाना पगार यांनी केली आज पहाटे रेणुकामातेंची पहिली आरती

या प्रंसगी जिल्हा अध्यक्ष श्री रविंद्र नाना पगार व परिवार,जिल्हा उपाध्याय सुनिल तात्या कबाडे,जिल्हा नेते रघुनाथ अण्णा आहेर,चांदवड तालुका युवक अध्यक्ष दत्ता भाऊ वाघचौरे,अनिल पाटील,महिला अध्यक्षा साधनाताई पाटील,चांदवड शहर अध्यक्ष प्रकाश शेळके,विजय जाधव,नगरसेवक नवनाथ आहेर,तुकाराम सोनवणे,माजी सभापती अनिल काळे,कैलास सोनवणे चांंदवड शहर कार्याध्यक्ष रौनक आप्पा कबाडे,चांदवड शहर विद्यार्थी अध्यक्ष ऋषीकेश सोनवणे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बघा पाहिल्या माळेचे पहिली आरती

https://youtu.be/T0wmZ4LX7jY

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या