[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाढदिवसा निमित्त नांदगांव मधिल सर्व शाळांमध्ये सैनिटायझर बॉटल वाटप

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

ग्राम चैतन्य/राजेंद्र तळेकर नांदगाव

आज जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव अध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्य नांदगांव मधिल सर्व शाळा मध्ये सैनिटायझर बॉटल वाटप करण्यात आले. कोरोना मुळे सर्व शाळा बंद होते. आता शाळा सुरु झाली मुला-मुलीची व वर्ग शिक्षकांची काळजी घेण्यासाठी नांदगांव मधिल वैजनाथ जिजाजी विद्यालय येथे दि. ०४/१०/२०२१ रोजी सकाळी ०९;०० ते १२;०० व दुफारी १२;३० ते ०३;०० अश्या प्रकारे शाळा सुरु झाली आहे. प्रत्येक वर्गा प्रमाणे 8 बॉटल सैनिटायझर मुख्याध्यापक डि.डि.आहिरे सरांन कड़े देण्यात आले. त्यानंतर नांदगांव तालुक्याची कुलस्वामीनी श्री एकवीरा माता मंदिर येथे देखिल नवरात्र उत्सव प्रमाणे नागरिक मोठ्या प्रमाणात दर्शनास येतात त्यासाठी गुरुव गुरुजी कड़े सैनिटायझर बॉटल ग्रूपच्या माद्यमातून सुपुर्द केले. नंतर नांदगांव शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे देखिल प्राचार्य डॉ.शेखमार पटेल सरांन कड़े सैनिटायझर बॉटल ग्रुप अध्यक्षांनी सुपुर्द केले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल नांदगांव येथे जाऊन स्टेजवर मुख्याध्यापक दिलीप गोटे सर शिक्षक गण, सर्व मुळे-मूली व जायंटस् ग्रुपचे सदस्यांनी सैनिटायझर बॉटल देण्यात आले. यावेळेस् जायंटस् ग्रुप अध्यक्ष नंदलाल वर्मा, जगन्नाथ सालुंके, नरेंद्र पारख, बलवंत शिंदे, राजकुमार संत, संजय पटेल, सोमनाथ दुसाने, भास्कर जगताप, प्ररसराम सरोदे, प्रलाद सूर्यवंशी, प्रकाश फ़नसे, आदी शिक्षक व ग्रुप सदस्य उपस्थित होते.
सूत्रसंचालन फेडरेशन डायरेक्टर सुमित गुप्ता यांनी केले.

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या