[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माध्यमिक विद्यालय शिंगवे शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चा निकाल 84 टक्के

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

माध्यमिक विद्यालय शिंगवे शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चा निकाल 84 टक्के

आज दिनांक 17 जून रोजी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 चा निकाल ऑनलाइन दुपारी 1 वाजता जाहीर झाला. विद्यालयाचा निकाल 84 टक्के लागला असून नियमित सर्व विद्यार्थी पास झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कुलकर्णी सर, मुख्याध्यापक श्री आवारे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सरपंच सौ निता पाटील, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, माजी सरपंच व संस्था संचालक तुकाराम पाटील खताळ, मतोबा महाराज वि. वि. कार्यकारी सहकारी सोसा. चेअरमन श्री संजय आहिरे, व्हाइस चेअरमन व सर्व संचालक मंडळ, सर्व ग्रामस्थ यांनी सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयात प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
कुमारी वृषाली दत्तू झाल्टे 86. 45%
कुमारी समीक्षा नामदेव ठाकरे 86% . कुमारी प्राजक्ता एकनाथ खर्डे 85 40 %
कुमार रोहितआबळू जेजुरे 84%
कुमारी अश्विनी रामभाऊ वरे व कुमार शिवम संजय बोरसे 83.20%*
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
*मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, शिषक व ग्रामस्थ शिंगवे यांनी केले आहे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या