[masterslider id="2"]
मुख्य बातमी

चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात माघारी नंतर कोण आहे रिंगणात ? तर कोणाची माघार वाचा सविस्तर …

चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात माघारी नंतर कोण आहे रिंगणात ? तर कोणाची माघार वाचा सविस्तर…
gramchaitany
118,चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघ

निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी

नाव-पक्ष-चिन्ह याप्रमाणे

*(मा.निवडणुक आयोगाचे मान्यतेच्या अधीन राहुन)*

1)अप्पा चिंधा केदारे-बहुजन समाज पार्टी-हत्ती

2)डॉ.आहेर राहुल दौलतराव-भारतीय जनता पार्टी-कमळ

3)शिरीषकुमार वसंतराव कोतवाल-इंडियन नॅशनल काँग्रेस-हात

4)गणेश रमेश निंबाळकर-प्रहर जनशक्ती पार्टी-बॅट

5)सखाराम धोंडीराम राजनोर-राष्ट्रीय समाज पक्ष-शिट्टी

6)समाधान वसंत आहेर-निर्भय महाराष्ट्र पार्टी-सीसीटीव्ही कॅमेरा

7)संतोष नामदेव केदारे-वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर

8)केदा (नाना)तानाजी आहेर-अपक्ष-ऑटो रिक्षा

9)मंगला सतीश भंडारी-अपक्ष-जातं

10)शशिकांत भगवान सावकार-अपक्ष- एयर कंडीश्नर

11)शंकर कारभारी गायकवाड-अपक्ष -जहाज

12)समाधान हिरामण खैरनार-अपक्ष-पोळपाट लाटणे

13)संजय ओंकार बागुल-अपक्ष-सफरचंद

14)ज्ञानेश्वर कचरू पाचोरकर(सर)-अपक्ष-द्राक्षे

कोणी घेतली माघार –

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या