परिचय
- नाव –सागर जाधव जोपुळकर
- पत्ता– ३, मार्केट यार्ड, चांदवड, जि नाशिक, ४२३१०१ महाराष्ट्र
- शिक्षण : बीकॉम
- व्यवसाय– कृषी निवेष्ठा विक्री केंद्र
- संपर्क : ९४०४८०५०६८
- जन्मतारीख– ०९ मे १९९२
- EMAIL : sea.jopulkar@gmail.com

कार्यपदे:
चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ चांदवड
प्रसिद्ध साहित्य
माती मागतेय पेनकिलर [काव्यसंग्रह]
(प्रकाशन दि. ३० जून २०२४ )
ISBN : 978-93-6186-978-5
प्रकाशक: अथर्व पब्लिकेशन, जळगाव – ९४०५२०६२३०
■
माझं नाव सागर संजय जाधव (जन्म: ०९ मे १९९२, चांदवड, जि. नाशिक).
मी ‘सागर जाधव जोपूळकर‘ या नावाने कविता लेखन करतो. ग्रामीण जीवन, शेतकरी, माती आणि माणसांचे संघर्ष हा माझ्या कवितांचा मुख्य विषय आहे.
माती मागतेय पेनकिलर हा माझा कवितासंग्रह असून, याला
-
- सार्वजनिक नाशिक वाचनालयचा (सावाना) – ‘मधुमती केंगे काव्य पुरस्कार २०२४’,
- गिरणा गौरव प्रतिष्ठानचा ‘स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार २०२४‘ ,
- शब्दकळा साहित्य संघाचा ‘साहित्य रत्न पुरस्कार २०२४‘,
- साहित्यकणा प्रतिष्ठान संस्थेचा ‘सुमनताई पंचभाई स्मृती मुक्तछंद काव्यसंग्रह पुरस्कार २०२५’,
- शिवांजली साहित्यपीठ,चाळकवाडी संस्थेचा ‘सीतासखा स्मृती – शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कार २०२५’,
- छत्रपती संभाजी महाराज युवा प्रतिष्ठानचा ‘साहित्यिक संभाजी पुरस्कार २०२५’,
- मॅग्नस फार्म पिंपळगाव बसवंत यांचा – लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार २०२४,
- यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठचा ‘विशाखा काव्य पुरस्कार 2024’,
- परिवर्त बहुद्देशीय संस्थेचा ‘परिवर्त साहीत्य सन्मान २०२५’,
- मनविसे व धृपद एन्टरटेन्मेंटचा ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’
- पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा ‘नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार २०२५’,
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान आपेगाव यांचा – ‘ज्ञानरत्न पुरस्कर २०२५’,
- अक्षर साहित्य प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांचा – ‘सद्गुरू साहेबराव आवारे उत्कृष्ठ साहित्यकृती पुरस्कार २०२५’,
- महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखाचा – ‘साहित्य पुरस्कार २०२५’,
- भि. ग. रोहमारे ट्रस्ट व के.जे. सोमैय्या महाविद्यालय- कोपरगावचा – ‘भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार २०२४’,
- मराठा मंदिर साहित्य शाखा- मुंबईचा – ‘साहित्य पुरस्कार २०२५’
- साहित्य अकादमीच्या ‘युवा पुरस्कार २०२५’ साठीच्या ‘अंतिम यादीमध्ये नामनिर्देशन समावेश’ झालेले होते.
- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे युवा साहित्य संमेलन २०२५ मध्ये निमंत्रित कवी,
- नारायण सुर्वे जन्मशताब्दीवर्ष निमित्ताने जागर कवितेचा मध्ये सहभाग.
- रोहिणी वाकडे साहित्य दर्शन प्रतिष्ठान, कळमनुरी (जि. हिंगोली) यांचा “राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२४”
‘चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळा‘च्या माध्यमातून साहित्यिक उपक्रम राबवले जातात. त्यात सहभागी होणं आणि नवनवोदितांसाठी मंच उपलब्ध करून देणं, ही माझ्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाची भूमिका आहे. या मध्यामातुन ‘चांदवडी रुपय्या युवा वाङ्मय पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करत असतो.
‘प्रतीभा संगम’ या विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनात माझ्या ‘नॉट रिचेबल’ या कवितेला प्रथम पारितोषिक मिळालं. ‘प्रतीभा संगम’ संमेलनामुळे मला साहित्य क्षेत्रात ओळख मिळाली.
साहित्याव्यतिरिक्त, ‘कृषी सेवा केंद्र व शेती निविष्ठा’ हे माझं व्यावसायिक क्षेत्र आहे. माझ्या साहित्यिक आणि सामाजिक वाटचालीसाठी मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे मी माझं लेखन सुरू ठेवू शकलो.
- सागर जाधव जोपूळकर
- ३, मार्केट यार्ड, चांदवड,
- जि नाशिक ४२३१०१
- ९४०४८०५०६८
- sea.jopulkar@gmail.com
- WHATS APP

SAGAR SANJAY JADHAV
SAGAR JADHAV JOPULKAR
CHANDWAD
MATI MAGTEY PAINKILLER
MATI MAGTE PENKILLER

