[masterslider id="2"]

लेटेस्ट लेख

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पाच दिवसापासून कोरड्या विहिरी पडलेला पाळीव कुत्र्याला अखेर समाजसेवक भागवत झाल्टे यांच्या मुळेच मिळाले कुत्र्याला जीवदान

पाच दिवसापासून कोरड्या विहिरी पडलेला पाळीव कुत्र्याला अखेर समाजसेवक भागवत झाल्टे यांच्या मुळेच मिळाले कुत्र्याला जीवदान बाळू पुंजा गोजरे यांच्या शेतालगत असणाऱ्या 6 परस विहीरीत 30/07/23 रोजी रात्रीच्या सुमारास कोरड्या विहिरीत पडला...

स्थानिक बातम्या

आम्हीही माणसेच आहोत ना..! 💫 विविध समस्यांनी त्रस्त डावखरनगर मधील महीलावर्गाचा चांदवड नगरपरिषदेला सवाल

कॉलनीतील गटारीची अवस्था त्याहून वाईट आहे जागोजागी गवत वाढले आहे चिखल तयार झाला आहे त्यामुळे रोगराई ला आमंत्रण देण्यासारखे आहे हयाची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. पण नगरपरिषदचे अधिकारी यांना या कडे पाहण्यांस वेळ नाही. - सौ.संगिता...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला पंतप्रधान किसान समृद्धीचे समर्पण

चांदवडला पंतप्रधान किसान समृद्धीचे समर्पण गुरुवार दि 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी देशातील शेतकऱ्यांसाठी, प्रधानमंत्री किसान समद्धी केंद्र (पीएम के एस के )- 1,25,000 केंद्र देशातील...

कविता काव्यरसास्वाद लेख हितगुज

आदिवासी जीवनाच्या विफलतावस्थेचे दर्शन घडविणारा ‘रानवाटा’ काव्यसंग्रह

कवीला निसर्गाची ओढ असलेली जाणवते.मानवतावादी दृष्टिकोन, संवेदनशील मन रूपक, उपमा, प्रतिमा, प्रतीके यांचा योग्य वापर कवीने केला आहे. मूल्याधिष्ठित सुसंस्कारी आदिवासी संस्कृतीला भकास करू पाहणाऱ्या व्यवस्थेवर कवी ताशेरे ओढतो.

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राहुल येवला यांची नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमधे निवड

राहुल येवला यांची नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमधे निवड चांदवड:- येथील एसएनजेबी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयाचे योगा एक्सपर्ट तसेच योग विद्या धाम चांदवडचे योग केंद्रप्रमुख, योग प्रशिक्षक व योगासन स्पर्धा स्टेट जज...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यात कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता मिळाल्याने 13 गावातील रिक्त पदे भरण्यासाठी 31 जुलै रोजी आरक्षण सोडत

चांदवड तालुक्यात कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता मिळाल्याने 13 गावातील रिक्त पदे भरण्यासाठी 31 जुलै रोजी आरक्षण सोडत चांदवड तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदापैकी ८० टक्के पदे भरण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे...

मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शेतक-यांसाठी जाहीर केलेले कांदा अनुदान तात्काळ मिळावे : संजय जाधव, सभापती कृउबास चांदवड

शेतक-यांसाठी जाहीर केलेले कांदा अनुदान तात्काळ मिळावे : संजय जाधव, सभापती कृउबास चांदवड राज्य शासन व केंद्र शासन हे केवळ शेतक-यांच्या परिस्थितीचे हासु करत असुन केवळ योजना, अनुदाने जाहीर करुन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सेतू महाईसेवा केंद्रातील शेतकरी, विद्यार्थ्यांची आर्थिक लुट थांबवा

प्रहार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा चांदवड वार्ताहर – चांदवड तालुक्यातील सेतू व महाईसेवा केंद्राद्वारे विविध शासकीय दाखले काढण्यासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात आहे...

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र देवरे यांची बिनविरोध निवड

नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी मार्केट कमिटीच्या सभागृहात त्यांचा सत्कार केला.

संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड बाजार समितीचे आवारावर कांदा, टोमॅटो व भाजीपाला विक्रीस आणावा व मालविक्रीची रक्कम रोख घेण्यात यावी.सभापती-संजय जाधव

चांदवड बाजार समितीचे आवारावर कांदा, टोमॅटो व भाजीपाला विक्रीस आणावा व मालविक्रीची रक्कम रोख घेण्यात यावी : सभापती-संजय जाधव चांदवड- बाजार समितीचे मुख्य बाजार आवारावर भाजीपाला व टोमॅटो शेतीमालाची दैनंदिन आवक होत असुन विक्री...