[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनींची माजी आमदार उत्तम बाबा यांच्या निवासस्थानी भेट

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनींची माजी आमदार उत्तम बाबा यांच्या निवासस्थानी भेट


चांदवड ( प्रतिनिधी): -महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गाताई तांबे यांनी माजी आमदार व मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे संचालक उत्तमबाबा भालेराव यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भालेराव यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले . दुर्गाताई आणि बाई आजी या दोघींनीही एकत्र जात्यावरची ओवी मुखोद्गत म्हटल्याने या भेटीला एक वेगळीच उंची मिळाली. नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ अध्यक्ष श्री सुरेश सलादे यांनी वडनेर भैरव येथे माननीय सौ दुर्गाताई तांबे यांचे स्वागत केले तर आमदार उत्तम बाबा यांच्या निवासस्थानी अमोल भाऊ भालेराव व सौ विमलताई भालेराव यांनी स्वागत केले.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या