[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी.

भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी.

चांदवड- येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. डी. एम. भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रपीता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ विमल मारणे, उपमुख्याध्यापक श्री तुषार वैद्य , सांस्कृतिक विभागप्रमुख सौ मनिषा महाजन, निरांजनी खैरणार यांच्या हस्ते प्रतीमा पूजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक सौ. सीतेश्वरी पगार यांनी महात्मा गांधी तर श्री. अतुल कासव यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. श्री. तुषार वैद्य यांनी अध्यक्षीय भाषण केले. सौ. अंजली केदारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या