वाचकांची उस्फुर्त प्रतिक्रिया : ग्राम चैतन्य वाचकांच्या पसंतीस..!

मुख्याध्यापक दादाजी उत्तमराव अहिरे यांची प्रतिक्रिया
साप्ताहिक ग्राम चैतन्य ,या साप्ताहिकाचे संपादक विक्रम देवरे, यांच्या साप्ताहिक मधील बातम्या या परिसरातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या जिवनात घडणाऱ्या दैनंदिन ज्वलंत घटना संदर्भात,व जिवनाशी निगडित असतात, भविष्यात साप्ताहिक ग्राम चैतन्य ची खुप खुप प्रगती व्होहो.ही सदिच्छा!!!.
नंदलाल रंगनाथ दळवी यांची प्रतिक्रिया
श्री .विक्रम देवरे बदल बोलायचे ठरल . तर एक आर्दश वार्ताहर म्हणुण त्याची गणना परीसरातील सर्व गावान मध्ये स्वताचे गांव दरेगांव असेल शेजारील पंच क्रोशी निमोन वादवराडी शिगवे असेल नव्हे नव्हे मनमाड चादवड अशा अनेक ठिकाणी विक्रम देवरे यानी चांगली कामगिरी केली आहे त्याला याबदल थंन्यवाद देतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देतो

