[masterslider id="2"]
जाहिरात संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

विंचूर येथे गुरुकृपा डेंटल क्लिनिकचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

विंचूर येथे गुरुकृपा डेंटल क्लिनिकचे उदघाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार डॉ.राहुल आहेर, माजी आमदार कल्याणराव पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, येवला बाजारसमितीचे प्रशासकीय संचालक वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप,महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे,संजय शेवाळे, राजेंद्र डोखळे, हेमंत धात्रक, हरिश्चंद्र भवर, प्रकाश दायमा, संतोष पलोड, भरत कानडे, अनिल बोचरे, मंगेश गवळी, पांडुरंग राऊत, राजाराम दरेकर, भारत कोकाटे, कैलास सोनवणे, पंकज सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या