[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे येथे आ.डॉ. आहेर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पुलाचे भूमिपूजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शिंगवे येथे 𝟮𝟱 ते𝟯𝟬 वर्षानंतर प्रथमच मेसंखेडे दत्ताचे शिंगवे आणि मतोबाचे शिंगवे या तिन्ही गावांना दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या पुलाचे भूमिपूजन झाले व तसेच या पुलासाठी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉ राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून 𝟱𝟬 लाख रुपये या पुलासाठी मंजूर झाले असून

किरण बोरसे अंबादास ठोंबरे आत्माराम खताळ गंगाधर बिडगर अरुण रकिबे दत्तू गुंड

आज पासून कामाला सुरुवातही झाली आहे याप्रसंगी श्री अंबादास भाऊ ठोंबरे श्री किरण भाऊ बोरसे श्री गंगाधर जी बिडगर श्री नितीन भाऊ पवार, आत्माराम खताळ, श्री अरुण रकिबे व गणेश पारवे श्री किरण गायकवाड श्री अनिल मढे, श्री दत्तू गुंड, श्री प्रविण एळींजे,श्री संदिप मोरे व तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
तसेच शिंगवे मतोबा चे शिंगवे दत्ताचे व मेसंखेडे या गावातील ग्रामस्थांच्या वतीने आमदार डॉ राहुल दादा आहेर यांचे अभिनंदन केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या