मौजे राजदेरवाडी येथे मा आमदार राहुलजी आहेर यांचे हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित पार पडला
त्यात राजदेरवाडी परसुली नदीवर पूल बांधणे 100 लक्ष व राजदेरवाडी येथे बौद्धविहार बांधणे 10 लक्ष या कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच वनविभागानचे हद्दीत भामदारी आदिवासी वस्तीवर वीज, शाळा, अंगणवाडी, पाण्याची सोय करणे आदी बाबतीत वनविभागाची परवानगी मिळणे बाबत आदेश देण्यात आले
प्रस्ताविक मनोज शिंदे यांनी केले गावात कामे मार्गी लावल्याने गावाच्या वतीने नंदराज जाधव, अशोक कापडणे,निवृत्ती कापडणे मा आमदार डॉ राहुल दादा आहेर यांचे आभार मानले सदर कार्यक्रम साठी डॉ.आत्माराम कुंभार्डे,भाजपा तालुका अध्यक्ष श्री मनोज शिंदे, मोहनजी शर्मा, बाळासाहेब वाघ, विजय धाकराव ,शांताराम भवर, कातरवाडी सरपंच गीताताई झालटे ,मंगरूळ सरपंच योगेश ढोमसे भुत्याने सरपंच गणेश महाले राहुड उपसरपंच वाल्मिक पवार, नंदूरटेक उपसरपंच पांडुरंग शिंदे,
राजदेरवाडी सरपंच सिद्धार्थ यशवंते सदस्य दीपक जाधव उपअभियंता महाले साहेब ,ठेकेदार रकीबे साहेब ,ग्रामसेवक भागवत सोनवणे ,पुंडलिक शिंदे ,जगन जाधव, जिभाऊ गोधडे, दत्तू पवार,नंदराज जाधव, निवृत्ती शिंदे ,अशोक शिंदे ,जिभाऊ शिंदे अशोक जाधव सुखदेव, जाधव ,भास्कर कापडने, दिलीप कापडाने,आदी ग्रामस्थ उपस्थित होते

