
चांदवड : – चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथे येथील इंग्लिश मीडियमस्कूलचे ध्वजाचे ध्वजारोहण श्री शंकर थोरात यांच्या हस्ते मेसनखेडे ग्रामपंचायत ध्वजारोहण माजी उपसरपंच सौ मंगलाताई शांताराम पगारे तसेच सोसायटी चे ध्वजारोहण संदीप पगार यांच्या हस्ते तसेच श्रीकृष्ण विद्यालयचे ध्वजाचे ध्वजारोहण माजी उपसरपंच सौ सुलोचना बाळकृष्ण पगारे तसेच जिल्हा परिषद शाळेचे ध्वजाचे ध्वजारोहण आर्मी श्री तुकाराम बबन ठोंबरे यांच्या हस्ते यावेळी गावातील सरपंच भाग्यश्री ठोंबरे, उपसरपंच व सर्व सदस्य सोसायटी चेअरमन राजेंद्र गांगुर्डे सर, व्हा.चेअरमन सर्व संचालक मंडळ तसेच मराठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग तसेच श्रीकृष्ण विद्यालय चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग तसेच इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष व सर्व शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर तलाठी तात्या प्रकाशजी खांळेकर कृषी सहायक निकम भाऊसाहेब ग्राम विकास अधिकारी शशिकांत अहिरे ,समता परीषदेचे ज्ञानेश्वर पगार व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

